Dictionaries | References म मालाचा पैसा आणि पैशाचा माल Script: Devanagari Meaning Related Words मालाचा पैसा आणि पैशाचा माल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रोखीनें व्यवहार करणें. " हल्लींच्या युद्धांत ‘ मालाचा पैसा आणि पैशाचा माल ’ अशी दुकानदारी करण्याची फायदेशीर संधि आली तेव्हां जुन्या अनुभवाचा फायदा घेऊन अमेरिकन सरकारनें आपल्या दुकानावर मोठया अक्षरांत पाटीच लावून टाकली. ती अशी ‘ टक्का रोख व्यवहार चोख ’ Cash & carry पैसा रोख आला आतां माल उचला. " -केसरी १६-७-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP