Dictionaries | References

माल

   { mālḥ, māla }
Script: Devanagari

माल     

noun  फाननाय बायनायनि मुवाफोर   Ex. बियो माल बायनो थांबाय
MERO MEMBER COLLECTION:
मुवा
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुवा-बेसाद
Wordnet:
asmমাল
hinमाल
kanಸಾಮಗ್ರಿ
kasمال
kokम्हाल
malചരക്ക്
marमाल
mniꯂꯂꯣꯟ꯭ꯄꯣꯠ
nepमाल
oriସୌଦା
panਮਾਲ
sanपण्यम्
tamபொருள்
urdسودا , مال

माल     

Puranic Encyclopaedia  | English  English
MĀLA   A place of habitation of ancient India. [Śloka 39, Chapter 9, Bhīṣma Parva] .

माल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  क्रय-विक्रय की वस्तुएँ   Ex. वह माल खरीदने गया है ।
HYPONYMY:
भरती चलान
MERO MEMBER COLLECTION:
वस्तु
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सौदा पण पणस कमोडिटी
Wordnet:
asmমাল
bdमाल
kanಸಾಮಗ್ರಿ
kasمال
kokम्हाल
malചരക്ക്
marमाल
mniꯂꯂꯣꯟ꯭ꯄꯣꯠ
nepमाल
oriସୌଦା
panਮਾਲ
sanपण्यम्
tamபொருள்
urdسودا , مال
noun  एक प्राचीन देश   Ex. माल का वर्णन प्राचीन ग्रंथों में मिलता है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanमालदेशः
noun  वह रस्सी या डोरी जो चरखे में बेलन पर से होकर जाती है और तकुए को घुमाती है   Ex. इस चरखे की माल घिस गई है ।
HOLO COMPONENT OBJECT:
चरखा
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
noun  किसी पदार्थ का वह मूल भाग या तत्त्व जो उपयोगी तथा मूल्यवान होता है   Ex. इस अँगूठी का माल शुद्ध है ।
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  देखने में अच्छा और स्वादिष्ट भोजन   Ex. ससुराल में बहुत माल उड़ा रहे हो ।
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
See : सुंदरी, माला, सामान, पंक्ति, क्षेत्र, विष्णु, समुदाय, जंगल, धन-दौलत, छल, संपत्ति, राजस्व, म्लेच्छ जाति, हरताल, शॉपिंग माल

माल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : उत्पादन

माल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A phrase used of money, goods &c. of which, after such application or employment as might augment or improve, or diminish or injure it or them, no change has taken place whether for better or for worse.

माल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Goods; property.

माल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विक्रीचा पदार्थ   Ex. व्यापारी आपला माल गुदामात ठेवतात.
MERO MEMBER COLLECTION:
गोष्ट
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सौदा जिन्नस जिन्नसपान्नस
Wordnet:
asmমাল
bdमाल
hinमाल
kanಸಾಮಗ್ರಿ
kasمال
kokम्हाल
malചരക്ക്
mniꯂꯂꯣꯟ꯭ꯄꯣꯠ
nepमाल
oriସୌଦା
panਮਾਲ
sanपण्यम्
tamபொருள்
urdسودا , مال
noun  एक प्राचीन देश   Ex. मालचे वर्णन प्राचीन ग्रंथांमध्ये आढळते.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanमालदेशः

माल     

 पु. मल्ल . माल मर्दूनि मालखडा । - एभा ३१ . ३४१ . [ सं . मल्ल ]
 पु. परिणाम ; शेवट . [ अर . मआल ]
मालअन्देशी  स्त्री . परिणामाचा अगोदर विचार करणें . मालअन्देसी . - पेअ ६० . [ अर . मआल = परिणाम ]
०खडा  पु. अजिंक्य मल्ल . चाणूर मुष्टिका दीधला विडा । युद्ध करावया मालखडा । - कथा ४ . ६ . ३८ .
मालखंड
पु . ( महानु . ) युद्धभूमि ; कुस्तीची जागा . गिरी गजरगडा मालखडा प्रवेशे । - गस्तो . मालखंडां जें केलें क्षात्र । - एभा ३१ . ३८१ .
मालगंठी
स्त्री . ( महानु . ) मल्ल बांधतात त्याप्रमाणें कास बांधण्याचा प्रकार ; विशिष्ट प्रकारें गांठ देऊन वस्त्र नेसण्याची पद्धत . तो पीतांबरु असे वेढिला । मालगंठी । - दाव २२४ . [ सं . मल्ल + ग्रंथि ]
मत्ता ; वित्त ; द्रव्य ; संपत्ति . जिन्नस ; सौदा ; विक्रीचा पदार्थ ; जिन्नसपान्नस .
०जेठी  पु. मल्ल . 
मालातिणें , मालाथणें , मालाथिणें  सक्रि .  ( महानु . ) मल्लविद्येनें वेढणें ; मोहित करणें . येणें अहंकारें मालाथिल । - ज्ञाप्र ६ . ३२ .
किंमतीची वस्तु . हा आठा रुपयांचा माल आहे .
निस्तेज होणें , करणें .
( कायदा ) प्रत्येक जातीची जंगम जिंदगी .
जमाबंदी . मालाचें ( रेव्हेन्यूचें ) काम . - निजामविजय १४ . १२ . ३१ . [ अर . माल ] ( वाप्र . )
निःशेष होणें . भीतरीं मालाथिलें । साभिळासे । - कालिका २६ . ४० .
आश्रय , आंगीकार करणें . तैसा प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर । जवं एकाधें शरीर । माल्हातीना । - ज्ञा १६ . २७७ . [ प्रा . ]
०खाणें   ( व . ) मेवा , मिठाई इ० गोड पदार्थ खाणें .
माल
केमाल , मालचा माल वाढ , सुधारणा होणार्‍या किंवा घट , अपकार होणार्‍या कामीं लावल्यावरहि ज्याच्यामध्यें बरावाईट असा काहींच बदल होत नाहीं असा पदार्थ ( पैसा , माल इ० ).
०वथरणें   ( व . ) पीक चांगलें येणें ;
मालावरचा नाग वि .   पैशाचा उपयोग न करतां त्याचें केवळ रक्षण करणारा ( कृपण मनुष्य ). श्रमाशिवाय आयती संपत्ति ज्यास मिळालेली आहे असा ( इसम ). सामाशब्द -
०अस्बाब  पु. चीजवस्त वगैरे संपत्ति .
०कटनी, काटणी काटी   स्त्री . शेताच्या कापणीसाठीं सरकारची परवानगी मिळण्याबद्दल दिलेली रक्कम ; फी .
पिकाची कापणी .

०काळी  स्त्री. ( व . ना . ) शेतजमीनीचा सरकारसारा . वर्‍हाडची मालकाळी किती ?
०खरा वि.  पूर्ण किमतीचा ( चेंचलेलें किंवा विरुप झालेंलें असलें तरी जें चांगल्या धातूचें असतें असें नाणें इ० ). [ माल + खरा ]
०खाना  पु. कोठी .
०चाटी   चाट्या - पु . शाळेंतील उपगुरु . [ माल + चाट्या ]
०जामिनकी  स्त्री. मालजामिनाचा अधिकार , काम .
०जामीन  पु. मालाचा , पैशाचा जामीन ; अमूक रक्कम अमुकवेळीं देईन अशी हमी घेणारा . - रा १६ . ५० . याच्या उलट हाजीर जामीन .
०टाल  पु. चोज वस्त ; माल आणि इतर सामान . [ माल द्वि ]
०दार वि.  ( व . ) श्रीमंत . गावांत मालदार लोक आहेत .
०धनी   पु मालाचा जिन्नसाचा धनी .
०पिसा वि.  मालाचा नाश झाल्यानें किंवा तो नष्ट होण्याच्या भीतीनें वेड लागलेला .
०पिसें  न. मालाच्या नाशामुळें किंवा नाशाच्या भयामुळें लागलेलें वेड .
०बंदी वि.  ऐवजदार ; किंमतवान ; मोलवान .
घणसर द्रव्याचा . भक्कम ( बांधणी , मांडणूक ).
०बिसात  स्त्री. मालमत्ता .
०मत्ता  स्त्री. ( व्यापक . ) सर्व धनदौलत , जिंदगी , इष्टेट ; रोकड , माल , चीजवस्त इ० सामान . [ अर . माल + मताअ ]
०मवेश, शी  स्त्री . चीजवस्त ; गुरेंढोरें ; मालमत्ता . [ अर . मवेशी ]
०मसाला  पु. ( व्यापक , )
  1. मिश्रणाचीं द्रव्यें .
  2. इमारती इ० कामासाठीं लागणारें दगड , विटा , चुना , लाकूडफाटा इ० सामान . उपयुक्त वस्तु , सामग्री . [ माल + मसाला ]

०मस्त वि.  संपत्तीनें चढलेला ; धनगर्वित ; धनोन्मत्त . [ अर . माल + फा . मस्त = मत्त ]
०मालिक  पु. धनी . तरी मालमालिक व्हा त्याचे । - दावि ८ .
०मालीयत  स्त्री. मालमत्ता . संस्थानामध्यें मालमालीयत व स्वभाव ... - वाडबाबा १ . १३४ .
०मिळकत   मिळकत - स्त्री . माल व चीजवस्त ; जंगम व स्थावर मालमत्ता . [ अर . ]
०मुद्दल  न. झालेल्या खर्चाच्या किंवा आगाऊ दिलेल्या पैशाच्या बरोबरीचा जिन्नस . उदा० माझें मालमुद्दल उभें राहिलें - आलें - हातास लागलें . - क्रिवि .
बरोबर किंमतीला ( क्रि० विकणें ; विकत घेणें ; करणें इ० ).
मूळ किंमतीला .
०मोल वि.  योग्य किंमत दिलेला ; त्याच्या किंमतीला घेतलेला , विकलेला , मांडलेला . - क्रिवि . योग्य किमत देऊन . ( क्रि० विकत घेणें ; विकणें ; मांडणें ; गहाण ठेवणें इ० ).
०मोल   - स्त्री . योग्य किंमत .
किंमत   - स्त्री . योग्य किंमत .
०वाडी  पु. ( कों . ) कुलवाडी ; कूळ ; शेतकरी . गावांतल्या समद्या कुलवाडी मालवाड्याशीं काय हाय ? जो तो कसा तरी उपाश्यानें दीस लोटतोय . - चैत्रावळ - महाराष्ट्र शारदा , जून १९३५ .
०शिकार्‍या वि.  ( व . ) उत्तम पदार्थावर हात मारावयास संवकलेला .
०साईर  न. मालावरील जकात . कसवो कसवो कराहरा मालसाईर सुधी तुमपर राखो . - वाडबाबा १ . २१ .
०हराऊ वि.  तोटा , नुकसान , खराबी करणारा . ( प्राणी , वस्तु , काम याची ). मालक , मालीक वि .
मालक , मालीक वि .   धनी ; स्वामी .
अधिपति ; शास्ता ; अधिकारी .
हक्कदार ; जो एखादें काम पाहतो किंवा ज्याचें तें काम आहे असा मनुष्य . माझा बाप जामीन राहिला आहे तो त्या गोष्टीचा मालक . त्यास काय तें विचारा .
( बायकी ) पति ; नवरा .
( कायदा ) एखाद्या कंपनीचा , मंडळाचा गुमास्ता ; मॅनेजिंग एजंट .
( पुश्तु ) टोळीचा नायक .
शेतकरी .
जमीनदार . [ अर . मालिक ; मालक ]
मालकी  स्त्री . धनीपणा ; स्वामित्व . सत्ता . [ मालक ]
मालकीयत
- स्त्री . स्वामित्व . मालकीयत व खाविन्दी . - दिमरा १ . २०७ . [ हिं . ]
माल गुजार , माल गुझार - पु .
जमीन खंडानें देणारा , जमीनदार .
सरकारचा वसूल जमा करुन देणारा .
( व . ) पाटील . [ फा . माल्गुझार ]
०गुजारी   गुझारी - स्त्री .
सरकारसारा देणं .
मालगुजार्‍याचा हक्क . मालम , मालिम - पु . गलबताचा हिशेब व व्यवस्था पाहणारा अधिकारी ; नाखवा . मालत , मालयत , मालियत , मालीयत मालिस्त - स्त्री . जिंदगी ; उत्पन्न ; वसूल ; मालमत्ता . त्यांची मालयत फारच गेली . - ख ११ . ५९५५ . माणसास न मारावें , मालत घेऊन सोडून द्यावें . - भाकै २६ . [ अर . मालीयत ] माली - वि . वसुलासंबंधीं . माली व मुल्की . - वाडसमा ३ . २४ . [ फा . माली ] माली मामला - पु .
( जकात ) किंमतवान माल ; जो विकला असतां पैसा उत्पन्न होईल . असा माल ; सर्व खर्च सोसण्याजोगा माल .
जकातीचें काम . मालीव - वि . ( कों . ) कांहीं किंमतीचा ; विकला असतां कांहीं किंमत येणारा ( मौल्यवान जिन्नस ). [ माल ] मालोमाल - वि . किंमतीच्या योग्यतेचा ; दिलेल्या पैशाइतक्या किंमतीचा . ( विकत घेतलेला जिन्नस ). ( क्रि० विकणें इ० ). [ माल द्वि . ]

माल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  किनमेलका वस्तुहरू   Ex. ऊ माल किन्न गएको छ
MERO MEMBER COLLECTION:
वस्तु
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सौदा चीजबीज जिन्सी सामान जिनिस
Wordnet:
asmমাল
bdमाल
hinमाल
kanಸಾಮಗ್ರಿ
kasمال
kokम्हाल
malചരക്ക്
marमाल
mniꯂꯂꯣꯟ꯭ꯄꯣꯠ
oriସୌଦା
panਮਾਲ
sanपण्यम्
tamபொருள்
urdسودا , مال
See : सामान

माल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
माल  m. m. (derivation doubtful) N. of a district (lying west and south-west of Bengal), [Megh.]
of one of the 7 islands, of अन्तर-द्वीप; [L.] , of विष्णु, [L.]
of the son of a शूद्र and a सूत, [L.]
pl.N. of a barbarous tribe or people, [MBh.]
माल  n. n. a field, [Inscr.] ; [MBh.]
a forest or wood near a village, [L.]
fraud, artifice, [L.]
(in some comp.) = माला, a wreath, garland.

माल     

मालः [mālḥ]   1 N. of a district in the west or south-west of Bengal.
 N. N. of a tribe of barbarians, a mountaineer.
 N. N. of Viṣṇu.
लम् A field.
A high ground, rising or elevated ground (मालमुन्नतभूतलम्); क्षेत्रमारुह्य मालम् [Me.16] (शैलप्रायमुन्नतस्थलम् Malli.).
A wood near a village.
Fraud, deceit. -Comp.
-चक्रकम्   the hip-joint.
-जातकम्   a civet-cat.

माल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
माल  n.  (-लं)
1. A field.
2. Rising round.
3. Fraud, deceit.
 m.  (-लः) 1. A man.
2. A mountain, a barbarian, one of a particular tribe.
3. A country, lying west and south-west of Bengal: Ramghur, &c., or according to WILFORD, Mālbhūm in Midnā- pur.
4. A name of VISHṆU.
 f.  (-ला)
1. A line, a row.
2. A gar [Page566-a+ 60] land, a string or wreath of flowers.
3. A chaplet of flowers.
4. A string of beads, a rosary.
5. (In rhetorical or poetical descrip- tion,) a series or string of epithets, smiles, &c.
E. मा fortune, ला to get or be, affs. अङ् and टाप्; or मा to measure, Unādi aff. र, and changed to ल; or मल-संज्ञायां कर्त्तरि घञ् .
ROOTS:
मा ला अङ् टाप्; मा ल; मल-संज्ञायां कर्त्तरि घञ् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP