Dictionaries | References

उंटावर माल खेचणारा अरब

   
Script: Devanagari

उंटावर माल खेचणारा अरब

   अरब लोक उंटावर त्यास वाहून नेण्यास कठिण पडेल इतके ओझे लादतात आणि वर पुन्हा ते पडूं नये म्हणून इतके आवळतात की, दोरी तुटते. यावरून अविचाराने न झेपेल इतके काम सांगितले असतां ते फुकट जाते. तुटेपर्यंत ताणणें. ‘सरकारने जकात उठविण्याच्या बाबतीत इतके ओढून धरले होते की, उंटावर माल खेचणार्‍या अरबांची आठवण होते.’ ‘बस् करो’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP