Dictionaries | References उ उंटावर बसून शेळ्या हांकलणें Script: Devanagari See also: उंटावर बसून शेळ्या राखणें , उंटावर बसून शेळ्या हांकणें Meaning Related Words उंटावर बसून शेळ्या हांकलणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एका गुराख्याला शेळ्या हाकण्यास-राखण्यास सांगीतले तेव्हा तो उंटावर बसून ते काम करू लागला पण ते काही जमेना. त्याला चालत जाऊन, शेळ्यामागे पळून हे काम करण्याचा आळस. यावरून स्वतः मेहनत न करता टोलवाटोलवी करणेदुसर्याकडून कसे तरी काम करून घेणें. परावलंबी आळशी माणसाबद्दल म्हणतात. -शाब ३.८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP