Dictionaries | References क कंगुरा Script: Devanagari See also: कंगोरा Meaning Related Words कंगुरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ कड ; कांठ ; कोर . ' तो खडकाच्या कंगोर्यावर शेळ्या चरावयास सोडून .' - पाव्ह ४२ . २ कंगणी अर्थ ३ पहा . याच्यावर नक्षीकाम करतात . ३ खांब कोनाडा , भिंत इ० च्या कडांवरची कोरलेली नागमोडी रेघ . ४ कठडा ; कोट ; ( देऊळ किंवा विहीर याची ). ५ कोणाकार वस्तूंच्या शिरा , कोपरा . ( फा . कंगुरा = किल्लाचा कोनाडी तट ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP