Dictionaries | References

जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून

   
Script: Devanagari

जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून     

जमीन नांगरून पाहिल्‍याशिवाय तिचा भगदूर कळत नाही
त्‍याप्रमाणें मनुष्‍याजवळ चार घटका बसून बोलणें, चालणें केल्‍याशिवाय त्‍याचा स्‍वभाव नीट कळत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP