Dictionaries | References ज जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें Script: Devanagari Meaning Related Words जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें जमीन खाली-वर, नरम-कठिण असेल त्याप्रमाणे नदी आपल्याला वाट करून घेते. तसे जगातले व्यवहार परिस्थित्यनुरूप चालू असतात. तु०-A river makes its own bed. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP