|
क्रि.वि. पु. आशीर्वाद ; शुभदायक वचन ; ऋषि , देव , ब्राह्मण इ० नी दिलेला प्रसाद , देणगी . वर दमनऋषीने दीधला की तयाला । - र १४ . [ सं . ] स्त्री. प्रसृतीवेळची वार . वार पहा . वि. पु. श्रेष्ठ . मी वर म्हणे सुधन्वा की साक्षांत तात अंगिरा ज्याचा । - मोसभा ५ . ९६ . नवरा मुलगा ( लग्नांतील ). - ज्ञा ११ . ३ . पर्यंत ; काल ; मर्यादा किंवा प्रमाण या पावेतो . उदा० आजवर ; वर्षावर ; पायलीवर ; खंडीवर . ०दान वर , आशीर्वाद देणे ; देणगी ; कृपेने केलेले दान . अत्युकृष्ट ; अति सुंदर . वरतनु दमयंती नंदिनी हे त्रितीय । - नल ६५ . उंच ; उच्च प्रदेशी ; उपरि . याच्या उलट खाली . पति ; नवरा . इंदिरावर = विष्णु पर पुरुषाचे पायी स्त्रियांनी सोडून आपला वर । - होला ६५ . [ सं . ] पहिला ; अग्र . वरसुत दम नामा दांत नामा द्वितीय । - नल ६५ . ( समासांत ) देव - द्विज - मनुष्य - तरु - पशु - पक्षी - वर . [ सं . ] एखाद्याच्या हातून हटकून घडणारी गोष्ट ; नेहेमीची , रुढ गोष्ट . चोरीचे त्याला वरदानच आहे . ०घोडा पु. नंतर ; मागून . औरंगजेब मेल्यावर कोण गादीवर आला ? वरात ; लग्नाला जातांना नवरा मुलगा पालखी , घोडा , गाडी इ० तून वाजतगाजत जातो ती मिरवणूक . ०कस पु. वर्चस्व ; अधिकार ; सत्ता ; अंमल ( क्रि० बसवणे ; चालवणे ; चढवणे ; मिळवणे ). - वि . अधिक ; जास्त . त्या सभेंत शंभरावर लोक नव्हते . ०दानी वि. वर लाभलेला ; भाग्यवान ( वंश , कुल , व्यक्ति ). मुंजा मुलाची मिरवणूक . श्रेष्ठ प्रतीचे , कंसाचे ( सोने ). ०दी वि. वर प्राप्त झालेला ( पुरुष , कुल , वंश इ० ). शिवाय ; आणखी . आम्हाकडून काम करुन घेतलेच , वर आम्हाला शिव्या पण दिल्या . ( सामा . ) सर्वश्रेष्ठ ; सर्वोत्कृष्ट . वरकसा जिणता जिणवेना । - दावि ३७९ . ०दक्षिणा स्त्री. वधूचा पिता कन्यादानाची सांगता करण्यासाठी वरास देतो ती दक्षिणा ; हुंडा ; शुल्क . मुळे ; कारणाने . पुरुषोत्तमरावांचे घर आपणांवरच चालले आहे . - इपं ३२ . ०प्रद वि. अमीष्ट देणारा ; वरद . वरद पु . गणपति देवता . - वि . अनुरोधाने ; लक्ष्यविषय करुन . वाघावर एकटा कसा चालला आहे तो पहा . या विषयावर चार घटका बोलत होता . सर्वोंवर सत्ता गाजविणारा ; ताब्यांत ठेवणारा ; देखरेख करणारा . सर्व पशूंचा वरकस वाघ , पक्ष्यांचा वरकस बैरीससाणा , मुलांचा वरकस पंतोजी , उंदरांचा वरकस मांजर . वरदाता ; प्रार्थिलेले देणारा . मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकर वरदु । - ज्ञा १ . १३ . ०धवा पु. नवरदेव ; वदधावा पहा . वटेश्वर चांगा वरधवा । तुम्ही नेऊनि मध्ये वैसवा । - चांगदेवगाथा . परंतु . हे सारे ते वर थोडे । आणीकही साधील गाढे । - ज्ञा १६ . ३५२ . वरता , वरी पहा . [ फा . वर ; सं . उपरि ; प्रा . उवरि तुल० ] ०धावा पु. प्रासादिक ; कल्याणकारक . हा हरिविजय वरदग्रंथ । - ह २२ . २६९ . ०कसदार वि. अंमल चालविणारा ; अमलदार ; तपासनीस . वरकस अर्थ ३ पहा . वरती वि . श्रेष्ठ . जे गतीहून वरती चढेना अधिक गती । - एभा ३१ . १५६ . वरांगना स्त्री . श्रेष्ठ स्त्री . [ वर + अंगना ] वराचे वि . श्रेष्ठ . बहुताती वराचे यादव । वरान्न न . कृपाळु ; दयाळु . नवर्यामुलास लग्नासाठी घेऊन येण्यावरितां वाजत गाजत निघालेला मुलीचा भाऊ किंवा त्याचा बदला . ०डोके - उर्जितावस्थेस येणे . ताराबाईने नातवाला सातारची गादी साधून देऊन वर डोके काढलेले जिजाबाईला मानवले नाही . - भक्तमयूर केका ५ . पक्वान्न . अन्न वरिष्ठ वरान्न । - एरुस्व १४ . १२५ . वरण . अवघ्यावरी वाढिले जाण । वरी वरान्न स्वादिष्ट । - एरुस्व १४ . १२५ . सोलीव डाळीचे वरान्न । - भुवन ११ . १२४ . [ वर + अन्न ] वराप्सरा - स्त्री . प्रमुख अप्सरा ( रंभा , मेनका इ० ). शक्रप्रेषित वराप्सरा नटल्या । - मोमंत्र २ . ४६ . [ वर + अप्सरा ] वरांवर - वि . श्रेष्ठांत श्रेष्ठ . हेंचि निज ज्ञान साचार । वरांवर वरिष्ट । - एभा १० . ७०६ . [ वरात वर ] वरासन - न . श्रेष्ठ आसन , स्थान . वरासनी पाषाण । तो न मानावा सामान्य । - तुगा २२६८ . [ वर + आसन ] वरिय - वि . श्रेष्ठ . आग्रहाचिया उजरिया । श्रेष्ठ देवता वरिया । - ज्ञा १७ . ९८ . [ सं . वरियस ] नवर्याला मूळ . ०चतुर्थी चौथ स्त्री . भाद्रपद शुद्ध चतुर्थी ; गणेशचतुर्थी . आम्ही वरदचतुर्थीचा चंद्र अवचिता । देखिला गोकुळी । - ह २५ . १३७ . काढणे - उर्जितावस्थेस येणे . ताराबाईने नातवाला सातारची गादी साधून देऊन वर डोके काढलेले जिजाबाईला मानवले नाही . - भक्तमयूर केका ५ . ०तोंड - निर्लज्ज बनणे ; लाज न वाटणे . ०वाणी स्त्री. आशीर्वाद ; शुभचिंतन . कीर्तनी रंग येतसे चौगुणी । वरदवाणी म्हणोनिया । ( बडोदे ) वरपक्षाकडून वराची स्वारी वधूगृही येण्यास निघाली अशी खबर देण्याकरितां समारंभाने जाणारा वराचा धाकटा भाऊ किंवा बदला . - ऐरापुविवि ८३ . वर्हाड - नागपुरा - कडेहि हा वर्धाव पाठविण्याची चाल आहे . ०हस्त पु. ०निश्चय पु. वर निश्चित करणे , ठरविणे . करणे - निर्लज्ज बनणे ; लाज न वाटणे . वर देण्यासाठी ( देवता इ० ने ) उचलेला हात ; दानशील ; औदार्यदर्शक हाताची ठेवण . ०पडणे ( वस्तू , गोष्टी ) तत्परतेने करुं लागणे . अलीकडे तो कादंबर्यांवर पडला आहे . ०पक्ष पु. लग्नांत नवर्यामुलाचा बाप . ०पाहणे लज्जा , शंका , भीति न वाटणे ; धीटपणा असणे ; उजागरीने बघणे . पापाला वर पाहण्याचा धीर होत नाही . - पुण्यप्रभाव १३७ . सामाशब्द - ०माई माय मायी स्त्री . ( लग्नांत ) नवर्यामुलाची आई . जात्या वरमाय आळशीण । मग काय पहावी वर्हाडीण । - नव २१ . २९ . शिष्याना विद्या देणारा गुरु , सर्व आश्रित किंवा संबंधी यांना उन्नतीला पोंचविणारा , किंवा ज्याचा आशीर्वाद खरा ठरतो अशाला लावितात . ०उपचार पु. अव . ०हस्त - ०मायपण न. नवर्यामुलाची आई असण्याचा मान . - एभा ? ठेवणे - वरवर सभ्यपणा ; शिष्टपणा दाखविणे ; खोटी नम्रता ; शिष्टाचार . ०मूठ स्त्री. लग्नांत वधूवरांच्या वस्त्रांना एकत्र मारलेली गांठ सोडवणार्या मेहुणी वगैरे वधूपक्षीय स्त्रीला दिलेली देणगी . पूर्ण कृपा करणे . रोगनिवारणासाठी बाहेरुन शरीराला केलेले उपचार . स्वतःसारखे करुन सोडणे ( निंदार्थी प्रायः उपयोग ). वधूच्या पित्याने मुलगी वराला देतांना दिलेली देणगी ; हुंडा ; शुल्क . ०कडी वर्चस्व ; वरचढपणा . राज्यांत मुधोजीची वरकडी झाली की आपला तो सूड उगवील अशी कारभार्यांस भीति पडली . - विवि ८ . ६ . ११० . ०मूळ न. वराला बोलावणे . वरमूळा चालिल्या अहिवा नारी । - वसा ४८ . ०करणी वि. बाह्य ; औपचारिक ; कृत्रिम ; दिखाऊ ; वरकांती ; पोकळ ( भाषण , कृत्य , इ० ). ०कर्मी वि. ०योजना स्त्री. कन्येसाठी वराची केलेली योजना . वरावर पु . श्रेष्ठवर . भीमके अर्पूनियां अपार । कृष्ण वरावर पूजियेला । - एरुस्व १४ . ८७ . [ वर + वर ] वरावर , वरेकज स्त्री . लग्न जमविणे , जुळविणे . [ वर + आवर , वर + काज ] वरकज्या पु . लग्न जुळविणारा , मध्यस्थ इसम . वरोपचार पु . लग्नांत ( कांही ठिकाणी नंतरहि ) वराचे संस्कार व सोहळे . [ वर + उपचार ] वरकरणी पहा . याचे असले वरकर्मी बोलणे तुम्ही जमेस धरुं नका हो ! बाहेरचा ; आंत ज्याचा प्रवेश नाही असा ( रोग , औषध ). मूळचा झरा नसलेले ( जल इ० ). मूळ नसलेला ; उपरी ; स्थिरपणा , कायमपणा नसलेला . पोकळ ; दिखाऊ ; खोटे . ०कर्मी - पु . पोकळ , कृत्रिम आदर , भाव ; आदरसत्काराचा खोटा देखावा . आदर - पु . पोकळ , कृत्रिम आदर , भाव ; आदरसत्काराचा खोटा देखावा . ०कांती कांतीचा वि . दिखाऊ ; सुंदर ; सुरेख दिसणारा . वरकरणी पहा . नाही शब्द रे बोललास वरकांतिचा । - प्रला १५६ . ०काम न. प्रत्यक्ष बनावाचे काम न करतां त्याला साधनीभूत असणार्या गोष्टी करणे . उदा० स्वयंपाकाला लागणारे साहित्य पुरविणे , धुणेपाणी इ० . ०कोट पु. थंडी , पाऊस इ० साठी कोटावर घालावयाचा लांब कोट . ( इं . ) ओव्हरकोट . उलट वरकोट आणि हातमोजे हा नेहमीचाच पोषाक होऊन बसला आहे . - सासं २ . २३४ . ०खर्च पु. अधिक , योजलेल्यापेक्षां जास्त खर्च . इतर किरकोळ खर्च . ०खाल क्रिवि . खालवर ; उंचसखल ; विषमरीतीने . ०घडी स्त्री. वस्त्राची घडी करतांना दर्शनी चांगला भाग यावा म्हणून अमळ बारीक विणून काढलेला पट्टा ; वरची चांगली बाजू . ( शिंपी - काम ) बाहेरच्या बाजूला असलेली दुमड . वरघडीच्या तळाची ट्रावझर करावयाची असल्यास पांच इंच कापड अधिक घ्यावे . - काटकर्तन ८ . ०घडीचा वि. बाह्य ; वरचा . वरघडी असलेले ( वस्त्र ). ( ल . ) दिखाऊ ; भपकेदार . कृत्रिम ; खोटे . ०घाट पु. बाहेरचा आकार , घडण ; बाह्य स्वरुप . घाटावरचा प्रदेश ; सह्याद्रीच्या पूर्वेकडील मुलूख . ०घाटी वि. वरघाटासंबंधी ( माणूस , पदार्थ इ० ). ०घाटीण स्त्री. घाटावरची स्त्री . ०घाला पु. जोराचा हल्ला , घाला . षडरिपूवरता वरघाला । - दावि ३७९ . ०चढ वि. सरस ; श्रेष्ठ ; जास्त ; वरच्या दर्जाचा . ०चढपणा पु. सरसपणा ; श्रेष्ठपणा . ०चष्मा श्मा पु . वरचढपणा ; वर्चस्व ( क्रि० करणे ; होणे ). काकेशियन वर्गाचा दुसर्या वर्गावर नेहमी वरचष्मा असे . - मराठी ६ . ३०६ . देखरेख करणारा ; तपासनीस ; वरचा अधिकारी . वर्चस्व गाजविणारा ; अधिकार चालविणारा . ०जोर वि. श्रेष्ठ . सीरजोर वरजोर जो हा । - दावि ३१० . ०डगला पु. ( बडोदे ) वरकोट पहा . - खानो ३ . ०डोळ्या ळा वि . उलट्या - बाहुल्या असणारा ; अदूरदृष्टि ; नेत्रीरोगी . परपुरुषाते नयनी पाहे । उपजतां वरडोळी होये । - गुच ३१ . ८५ . आढ्यताखोर ; रागीट . टक लावून वर पाहणारा ; वर दृष्टि असणारा ( निंदार्थी उपयोग ). ०तगड न . दागिन्यावरचा तगडाचा अंश . ०दळ न. भाजीबरोबर चव येण्यासाठी शिजविलेली डाळ . [ वर + दाळ ] ०दळ न. घरावर कौले , गवत इ० घालण्यापूर्वी वांसे , पांजरण इ० पसरतात ते . वरचे कवच , साल . येक वरदळ बरे असते । कठिण अंतर्त्यागि दिसते । - ज्ञानप्रदीप ८३४ . वरचा भाग . अंग साजिरे नाकहीन । वरदळ चांग चरण क्षीण । - एभा ११ . १२८५ . मुलामा . हावभावाचेनि वरदळे । - भाए ३४५ . - वि . वरवरचा ; बाहेरचा . दाऊनियां वरदळ वेष । मना अंगी आशापाश । - निगा २८० . वरदळभक्ती करोनिया नमन । - नव १८ . १६३ . दांभिक . तुका म्हणे आम्हां तुमचेचि फंद । वरदळ छंद कळो येती । - तुगा ५०७ . हलके ; नीरस ; किरकोळ . [ वर + दल ] ०दळ स्त्रीन . उपयोगांत , वहिवाटीत असलेले जिन्नस . चोर आले आणि वरदळ नेली . नफा ; वर मिळणारा फायदा . लाख रुपये मूळ पुंजी . जे वरदळ मिळेल ते खातो . ०दळखर्च पु. जास्त खर्च . ०दळ - दौलत - स्त्री . सामान ; जंगम माल . वरदळ - ळे - क्रिवि . वरुन ; बाहेरुन . सेवन हे शिरसा धरी । अंतरी ही वरदळा । ३२२३ . तेंवि मनुष्य वेशाचे रुपडे । वरदळे दिसे चोखडे । - ज्ञाप्र ७५० . वरदळ सामान - जिंदगीए - दौलत - स्त्री . सामान ; जंगम माल . वरदळ - ळे - क्रिवि . वरुन ; बाहेरुन . सेवन हे शिरसा धरी । अंतरी ही वरदळा । ३२२३ . तेंवि मनुष्य वेशाचे रुपडे । वरदळे दिसे चोखडे । - ज्ञाप्र ७५० . वरदळ सामान - जंगम माल . किरकोळ मांल , सामान . ०दक्षिणा स्त्री. चोरी इ० काने गेलेला पैसा , पदार्थ परत मिळविण्यासाठी व्यर्थ खर्चलेला पैसा . ०दूध न. अंगावरील दुधाखेरीज इतर दूध ( लहान मुलांस दिलेले ). वरचे दूध . ०नट क्रिवि . वरुन ; वरकांती . लई अंतरची खोल मोठी वरनट केवळ सात्विक दिससी । - होला ८९ . ०पंग पंक वि . वरवरचा ; बाह्यात्कारी ( देखावा ). अथवा वरपंग सारा । पोटी विषयाच थारा । - तुगा २८३२ . ०पंकाचा पंगीचा वि . क्रिवि . वरकरणी ; वरकांती पहा . की वरपंगी जेवि जारीण । दावी भ्रतारसेवा करुन । ०पंकी पंगी पांगी क्रिवि . वरवर ; बाह्यात्कारी ; बाह्यतः सामाजिक व धार्मिक रीति इंग्रजी शाळेतला मनुष्य वरपांगी पाळीत असतो . - टि ४ . ३७८ . [ वर + पंख ] ०पंगतीचा वरपंकी पहा . वरकांती . हा स्नेह नाही वरपंगतीचा । - सारुह १ . ३६ . ०पिका पीक वि . झाडावर पिकलेला ( फलादि पदार्थ ). याच्या उलट कोनपिका . वरपिका फणस असला तर मला दे . कोनपिका नको . [ वर + पिकणे ] ०बुजारत क्रिवि . वरवर ; बाह्यतः [ वर + हिं . बुझारत ] ०बट्टा पु. नाणे मोडतांना पडणारा बट्टा . बाहेरबट्टा पहा . ०वंचाई स्त्री. बाह्य भपक्यावरुन झालेली फसवणूक . [ वर + वंचणे ] ०वंचाईचा वि. वरकर्मी पहा . ०वर वरता वरतीं क्रिवि . वि . आंत प्रवेश न होतां - करतां ; बाहेरुनच ( खोदणे , चोळणे इ० ). थोडे फार ; खोल नव्हे , अंतर्यामी नव्हे अशा रीतीने . वरकांती - वरपांगी ; कृत्रिम ; खोटे . तो मला वरवर प्रेम दाखवितो . म्ह० वरवर माया करती आणि तोंड झांकून खाती . ०वर - केल्यासारखे दाखविणे ; करण्याचे ढोंग करणे . वरवर बोलणे - रडणे - हांसणे - रागे भरणे - कृपा करणे इ० प्रयोग होतात . करणे - केल्यासारखे दाखविणे ; करण्याचे ढोंग करणे . वरवर बोलणे - रडणे - हांसणे - रागे भरणे - कृपा करणे इ० प्रयोग होतात . ०वर - पुअव . बाह्य , दिखाऊ आदरसत्कार ; नुसता , पोकळ शिष्टाचार . उपचार - पुअव . बाह्य , दिखाऊ आदरसत्कार ; नुसता , पोकळ शिष्टाचार . ०वळा पु. वर्चस्व ; बलाधिक्य . देखोनि वैरियांचा वरवळा । कांपिन्नली भीमकबाळा । - एरुस्व ८ . ५१ . ०वेष पु. बाह्य ; वेष ; बुरखा ; ढोंग . ०शेर सर सांड स्त्री . भरपूरपणा ; महामुरी ; तुडुंब होऊन सांडणे . - वि . भरपूर ; तुडुंब . ०सार ०सार पारसार स्त्री . ( व . ) संसारोपयोगी सामानसुमान , चीजवस्त . ०सोस पु. श्वास ; ऊर्ध्व . ( क्रि० लागणे ). [ वर + श्वास ] ०वरचा वि. बाह ; वरच्या भागाचा . ०चे - न . लहान मुलाला आईच्या दुधाऐवजी - शिवाय गाईम्हशीचे जे दूध घालतात ते . - टि १ . २९७ . वरता - ती - ते - शअ . क्रिवि . सर्व अर्थी वर पहा . दूध - न . लहान मुलाला आईच्या दुधाऐवजी - शिवाय गाईम्हशीचे जे दूध घालतात ते . - टि १ . २९७ . वरता - ती - ते - शअ . क्रिवि . सर्व अर्थी वर पहा . वर . त्याने जे समयी वरते बसावे ते समयी त्याची बुद्धि मोठी उदार व्हावी . - सिंहासनबत्तीशी १ . आणखी . अधिक . त्याहूनि कोटियोजना वरता । - भारा किष्किंधा ११ . ७९ . हून ; पेक्षां . तरी स्त्री आणि स्त्रैणावरता । दुःसंग सर्वथा असेना । - एभा २६ . ३०२ . श्रेष्ठ ; उच्चतर . ( किनार्याच्या बाजूने ) उत्तरेकडचा . किनार्यापासून आंत . वरला - वरचा पहा . वरावरी - क्रिवि . वरचेवर ; वारंवार . - तुगा . - शर . झपाट्याने ; निमिषांत . वरि - री - शअ . क्रिवि . वर पहा . वर ; उंच . तूं काइसयावरी आहासि ऐसे । पाहिले मियां । - ज्ञा ११ . २७५ . आणखी . ऐसा जात्यंधु अधस्तु । वरि भवरोगी ग्रस्तु । - ऋ २ . वरवर ; बाह्यतः सत्य धनंजय कर्मे रुपे दिसतो उगाचि वरि नरसा । - मोभीष्म ११ . ७२ . पर्यंत . तैसे आस्थेच्या महापुरी । रिघतांति कोटिवरी । - ज्ञा ७ . १३ . देव जवळ अंतरी । भेटी नाही जन्मवरी । - तुगा . ( तृतियेचा प्रत्यय ) ने ; मुळे . तो निर्मत्सरु का म्हणिजे । बोलवरी । - ज्ञा ४ . ११३ . वरिवरी - क्रिवि . वरवर पहा . अवघे देखिले अधर्मरत । वरीवरी आचार दावित । जैसी शांति मैंदाची । - वरीव - वि . श्रेष्ठ ; उत्कृष्ट . प्रेमळ देखतांचि दिठी । मी घे आपुलिये संवसाठी । नव्हतां वरीव दे सुखकोटी । नये तरी उठाउठी सेवक होय । - एभा १४ . १५८ . वरिवा - पु . वरचढपणा ; श्रेष्ठपणा . जिये आपुलियां बरवां । नंदनवनाते मागती वरिवां । - शिशु २४९ . शोभा ; उत्कृष्टपणा . वरिष्ट - ष्ठ - वि . विद्या , वय इ० कानी श्रेष्ठ ; सर्वांत मोठा ; श्रेष्ठ . - ज्ञा १ . ३० . ईश्वर तो अति वरिष्ठ । येरु भूतभौतिक अति कनिष्ठ । - भाराबाला ११ . १६५ . अत्यंत मोठे , जड . [ सं . वरिष्ठ ] वरीयान - वि . श्रेष्ठ ( मनुष्य , प्रश्न इ० ; ) अत्युत्तम ; अत्युत्कृष्ट . - पु . ( ज्यो . ) १८ वा योग . वरील - वि . वरच्या भागासंबंधी ; वरचा . वरुता - ते - शअ . क्रिवि . वर , वरता - ते पहा . पाळा मांडिला शरीरावरुता । - नव ११ . १२० . वरुन - शअ . वरच्या भागापासून . साहाय्याने ; साधनाने ; कारणाने . तुला म्यां शब्दांवरुन ओळखले . परिणामतः ; प्रसंगाने ; मुळे . तूं सांगितल्यावरुन मी गेलो . पुढून ; समोरुन ; जवळून . तो माझे गांवावरुन गेला . पृष्ठभागास धरुन . नंतर ; मागाहून . ( कालसापेक्ष प्रयोग ). स्नान केल्यावरुन भोजनास बसलो . वर ; उपरि . झाडांवरुन पांखरे बसली . घोड्यांवरुन सगळी माणसे बसली . ( फक्त अनेकवचनांत प्रयोग ). प्रमाणे . आपणांवरुन जग ओळखावे . वरील बाजूस ; बाह्यप्रदेशी . अंतर्वसन बाह्यवसन कंचुकीवरुन प्रावरण । - ह ३४ . १६३ . वरौता - ती - वि . वर ; वरता पहा . - ज्ञा ४ . २०९ . वरौती एऔनी आनंदभरे । - दाव १८८ . सुकुमारपणे भूपति भृंग । धरोनि झेली वरौते । - मुआदि १८ . ३४ . वरौनी - वरुन पहा . वरौनि कापूरकेळी । भ्रमरांची झांक उठिली । - शिशु ६०५ .
|