Dictionaries | References

चाक वर येणें

   
Script: Devanagari

चाक वर येणें     

१. चाकाची खालची बाजू फिरून वर येणें. २. अवनतीमागून उन्नति होणें
निकृष्‍ट स्‍थितींतून निघून चांगले दिवस येणें. ‘आपल्‍या राष्‍ट्ररूपी गाडीचे चाक आतां वर आले पाहिजे.’ -टिव्या. चक्रनेमिक्रम पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP