Dictionaries | References त तळीं भोंक, वर झांकण Script: Devanagari Meaning Related Words तळीं भोंक, वर झांकण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या भांड्यात एखादा पदार्थ ठेवावयाचा असला व त्याच्या तळास जर भोक असेल तर तो जाऊं नये म्हणून वर झाकण ठेवण्याचा काय उपयोग. तो तळातूनच निघून जाईल. तेव्हां दोष एकीकडे आणि उपाय भलतीकडे करून काही उपयोग नाही. तळचे भोक प्रथम बुजविले पाहिजे व मग पाहिजे तर झाकण ठेवावे. वरवर उपाय करून काही उपयोग नाही. दोष मूळातूनच काढून टाकला पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP