Dictionaries | References भ भोंक Script: Devanagari See also: भोक Meaning Related Words भोंक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जंय सावन कुडींतली भितरली घाण भायर येता असो कुडीचो भाग Ex. भोंकाची सारकी निवळसाण केल्यार जायत्या दुयेंसां पसून वाचूं येता ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগুহ্যদ্বাৰ bdखिलामा benগুহ্য দ্বার gujગુદા hinगुदा kanತಿಕ kasپون malമലദ്വാരം marगुदद्वार mniꯑꯃꯥꯡꯊꯣꯡ nepकन्डो oriଗାଣ୍ଡି panਗੁੱਦਾ sanअपानम् tamகுதம் telపాయువు urdگھانڈ , پاخانے کا راستہ See : कुलो भोंक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v फोड. Ex. पोरानें रडें गिळलें होतें पण आई दृष्टीस पडतांच भोंक फोडलें.. Ex. बाहेर सावकारी मोठी दिसती परंतु आंत सारें भोंक आहे. भोंक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A hole. Fig. Emptiness. Barking. भोंक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( राजा . ) न. कुत्र्याचें ओरडणें ; भुंकणेंछिद्र ; बीळ ; वेज .( ल . ) ( लहान मुलानें ) एकाएकी मोठ्यानें रडणें ; किंकाळी , टाहो फोडणें . ( क्रि० फोडणें ). पोरानें रडें गिळलें पण आई दृष्टीस पडतांच भोंक फोडलें . [ भुकणें ] भोकण - न . ( लहान मुलानें ) एकाएकीं मोठ्यानें रडणें ; किंकाळी फोडणें . भोकणी - स्त्री . भुंकणें ; कुत्र्याचें ओरडणें . भोकणें - अक्रि . ( कुत्र्याचें ) ओरडणें ; भुंकणें . भोकभर - क्रिवि . कुत्र्याचें भोंकणें ऐकूं जाईल तेथपर्यंत ( अंतर ). [ सं . बुक्क ]( ल . ) पोकळपणा ; पोखरलेली स्थिति . बाहेर सावकारी मोठी दिसती परंतु आंत सारें भोंक आहे .( ल . ) दरबार , संस्था इ० मध्यें प्रवेश , संधान , वशिला . [ सं . भूक ; का . बोक्के ] भोकणा - वि . ( ना . व . ) आंधळा ( तिरस्कारार्थी ); एकडोळ्या . भोकणें - सस्त्रि .भोक पाडणें ; छिद्र , बीळ करणें .खुपसणें ; भोकसणें . भोकसणें - सक्रि . ( विरु . ) भोसकणें पहा . भोकसा , सें - पुन . ( राजा . )मोठें भोंक ; भगळ ; फट . ( क्रि० काढणें ; निघणें ).व्यापारांत झालेला तोटा , नुकसान . ( क्रि० निघणें ).वशिला . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP