Dictionaries | References

वर लुगडं, खालीं उघडं

   
Script: Devanagari

वर लुगडं, खालीं उघडं

   जेथें गुप्तता राखिली पाहिजे तेथें न राखतां भलत्याच जागीं गुप्तपणा राखणें. जेथें पाहिजे तेथें नसून भलत्याच ठिकाणीं तजवीत करणें. पाठभेद-ज्याकरितां लुगडें, तें उघडें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP