Dictionaries | References

खालीं मुंडी, पाताळ धुंडी

   
Script: Devanagari

खालीं मुंडी, पाताळ धुंडी     

गोगलगाय नि पोटांत पाय
रस्‍त्‍याने चालतांना खाली मान घालावयाची, पण सर्व गांवभर भटकत फिरावयाचे. दिसावयास विनयशील पण गुप्तपणें अनाचार करणारी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP