Dictionaries | References

हत्यारें खालीं ठेवणें

   
Script: Devanagari

हत्यारें खालीं ठेवणें     

शत्रु शरण आल्यावर त्याची हत्यारें काढून घेतात. यावरुन शरण जाणें. ‘ इंग्रजांनीं हत्यारें खालीं ठेवलीं व पराजय कबूल केला. ’ इंप १२१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP