Dictionaries | References

आडपडदा न ठेवणें

   
Script: Devanagari

आडपडदा न ठेवणें     

काही गुप्त न ठेवणें
मनमोकळेपणानें वागणें, सांगणें. ‘आडपडदा न ठेवतां मनांतले सगळे विचार सांगणार्‍या कमळाचे बोलणें तर चंद्राने मोकळेपणी उधळलेल्या धवल चंद्रिकेहूनहि तिला आनंददायक वाटले.’ - दौलत २७६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP