Dictionaries | References

डोळा ठेवणें

   
Script: Devanagari

डोळा ठेवणें

   पाळत ठेवणें
   नजर ठेवणें
   सूक्ष्म दृष्‍टीने अवलोकन करणें. ‘तो आपल्‍यावर चांगला डोळा ठेवील.’ -निरभ्रचंद्र ३२.
   हेतु धरणें
   एखाद्या गोष्‍टीबद्दल आकांक्षा बाळगणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP