Dictionaries | References

डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये

   
Script: Devanagari

डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये     

पाठभेद-डोळा काणा असावा पण मुलूख काणा नसावा. दृष्‍टीला अंधत्‍व असले तरी चालेल परंतु अव्यवस्‍था असूं नये. काणा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP