Dictionaries | References

अवसान सोडूं नये

   
Script: Devanagari

अवसान सोडूं नये

   मनुष्यानें कधीहि धीर सोडू नये
   धीर धरून नेटानें कार्य केल्यास लवकर नाही तरी निदान काही कालानें तरी फलनिष्पत्ति झाल्याशिवाय रहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP