Dictionaries | References अ अवसान Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अवसान हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : समाप्ति, मृत्यु, ठहराव, शाम, सीमा Rate this meaning Thank you! 👍 अवसान A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; a breathing or pausing-place marked in stanzas. 5 Bound or limit. 6 Courage, confidence, fortitude, firmness and presence of mind: also ardor, spirit, bold alacrity. v धर, खच, सुट, गळ, फुट. 7 A stretch or application of strength; an exertion of power; an effort; a strain. Ex. तूं दमला अस- लास तर बैस मी एक अ0 मारतों. 8 A critical moment; a point in a duration of exact fitness or urgent requirement; the nick of time. v साध, संभाळ. Ex. पाऊस एरव्हीं पुष्कळ लागून अवसानीं घालवितो त्यापेक्षां अवसानें संभाळून थोडा थोडा जरीं लागला तरीं पुरे. 9 A conjuncture or juncture. 10 The very height of the heat or excitement of an animal, male or female. अवसानांत असणें or येणें To be or to fall within the power or capability of. And अवसानांतून जाणें To pass away from the power of. Rate this meaning Thank you! 👍 अवसान Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n End; termination of, as in देहावसान. A stoppage or pausing places (in music). Confidence, spirit, courage.धर, खच v A critical moment, the nick of time.-साथ, संभाळ. अवसानांत असणें, येणें v To be or fall within the power or capability of.अवसानांतून जाणें To pass away from the power of. Rate this meaning Thank you! 👍 अवसान मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अंत , अखेर , शेवट , समाप्ती ; ना. अंतकाल , मरण , मृत्यू ; ना. आवेश , जोर , धमक , धाडस , धैर्य , हिंमत , हिय्या ; ना. जोम , शक्ती , सामर्थ्य ; ना. आव , डौल , देखावा . Rate this meaning Thank you! 👍 अवसान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : साहस Rate this meaning Thank you! 👍 अवसान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. न. ( चित्रकला .) बैठक ; अवस्थान ; स्थिति ; आसन . ' नाना प्रकारची अवसानें सर्व बहुतेक एकांगी मात्र पण सर्व प्रकारची अवसानें माणसास काय जनावरास काय , देण्याची त्यांची मोठी खुबी असें . - प्रति आत्म . ३३६ . ( सं . अवस्थान ) अंत ; शेवट ; समाप्ति ; अखेरी . हें कार्य आरंभापासून अवसानापर्यंत निर्विघ्नपणें गेलें म्हणजे बरें . तया परी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना । इया भूतव्यक्तिभिन्ना । नाडळती ॥ - ज्ञा १८ . ५३१ . त्या ध्यानाचें परिस अवसान । चैतन्यधन पावावें ॥ - एभा १३ . ९७ . आदि - मध्य - अवसान असा वाक - प्रचार . आठवतसे तुझ्या प्रश्नीं । आदि मध्यावसानक ॥ - गुच ४ . २ . ( ल . ) मृत्यु ; मरण ; नाश . वैद्याचें कार्य काय अवसानीं । - मोभीष्म ११ . १४९ . खंड ; विराम ; तहकुबी ; विश्रांति ; खाडा ; अवसाय . एकसारखें काम केलें पाहिजे , मध्यें अवसान घेतां नये . नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं . - तुगा १५९४ . ( संगीत ) विराम ; विश्रांतिस्थान , विरामचिन्हें खुणा ( पदांवर ). म्हणतांना अवसानावर दम घ्यावा मध्यें घेऊं नये . धैर्य ; हिंमत ; धाडस ; मनौधैर्य ; प्रसंगावधान ; आवेश ; दम ; धमक ; उत्साह ; हिय्या . परि हें अनावर आवरितां आवडि । अवसान तें घडी पुरों एकीं देत नाहीं ॥ - तुगा ४५८ . ( क्रि० धरणें , खचणें , सुटणें , गळणें , फुटणें . ) जोर ; शक्ति ; सामर्थ्य ; प्रयत्न ; परिश्रम ; ताण ; ओढ ; नेट ; कष्ट ; भर ; शक्तिप्रयोग ; दम . तूं दमला असल्यास बैस , मी एक अवसान मारतों . या मतावर श्रीधरपंत वारंवार फार अवसान देतील . - आगर ३ . १४३ . ऐनवेळ ; ऐनप्रसंग ; आणीबाणीची वेळ ; अडचणीचा प्रसंग . ( क्रि० साधणें - संभाळणें ) पाऊस पुष्कळ लागून अवसानीं घालवितो त्या पेक्षां अवसानें सांभाळून थोडा थोडा जरी लागला तरी पुरे . संधि ; प्रसंग ; योग . आवेश ; उत्साहाची घटका ; विकाराची उत्कटता ; मनोवृत्तींचा क्षोभ ; माज ; मस्ती . खोटा डौल , आव . [ सं . हिं . अवसान , औसान ] अवसानांत येणें , असणें - आटोक्यांत आवांक्यांत असणें . अवसानांतून जाणें - सामर्थ्याबाहेर , आटोक्यांतून जाणें ; हातांतून निसटणें . अवसान तुटणें - धीर खचणें . ही बातमी ऐकून सर्व मराठ्यांचें अर्धे अवसान तुटलें . - स्वप २७ . Rate this meaning Thank you! 👍 अवसान नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : समाप्ति, रोकावट Rate this meaning Thank you! 👍 अवसान A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | अ-वसान mfn. 1.mfn. (√ वस्), not dressed, [RV. iii, 1, 6.] ROOTS:अ वसानअव-सान 2a &c. See अव-√ सो. ROOTS:अव सानअव-सान n. 2bn. (cf.अव-मोचन) ‘where the horses are unharnessed’, stopping, resting-place, residence, [RV. x, 14, 9] ; [AV.] ; [ŚBr.] ; [MBh.] ROOTS:अव सान a place chosen or selected for being built upon, [MānGṛ.] f. (ifc.f(आ). , [Ragh. i, 95] ) conclusion, termination, cessation, [Mn. ii, 71] ; [Śak.] &c. death, [Śak.] ; [Pañcat.] boundary, limit, [L.] end of a word, last part of a compound or period, end of a phrase, [Prāt.] ; [Pāṇ.] the end of the line of a verse or the line of a verse itself, [AAnukr.] ; [VPrāt.] ; KātyŚr.तक्षशिलादि N. of a place, (g.q.v.) Rate this meaning Thank you! 👍 अवसान Shabda-Sagara | Sanskrit English | | अवसान n. (-नं) 1. Conclusion, termination, cessation. 2. Death. 3. Boundary, limit. 4. (In grammar,) Disjunction of letters. E. अव, षो to finish, ल्युट् affix; ओ is changed to आ. ROOTS:अव षो ल्युट् ओ आ Related Words अवसान अवसान तुटणें अवसान सुटणें अवसान घातकी, महापातकी अवसान सोडूं नये stillness motionlessness boundary bounds eve even eventide braveness courage courageousness lifelessness evening bravery bound expiry death abatement of suit अवसानघातकी महापातकी दमछाक decease ओढून आणलेले चंद्रबळ बळेंबळें सिंहाचें कातडे पांघरणें abater आदवसाण दम सुटणें मेटें बसणें पाणी पिऊन वाद करणें पोचट भाषण plea in abatement असान आपअवसान आव सोडणें वारें घेणें वर्षावसान अनवस्यत् अवाका दिनावसान दिवसावसान मन कचरणें मन खचणें पार्यवसानिक पर्य्यवसान पांढर्याचें काळे करणें हुरशी आव सोडून जाणें कमर मोडणें झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ तापल्या पाठीनें पाणी पिऊन भांडणें त्वेष ऊत मारणें ऊर फाटणें ओढून आणणें हिंमत हरणें हुरूप खचणे हिमत abatement गाय स्वघरीं, सिंह बाहेरी जंगम शेटाई हिंमत होशशा होषशा हिम्मत जोम आवाका कराडी ऊर फुटणें सति सबुरी सबूर expiration थावरणे चढाओढ ताकत ताकद ताब डगळणे डघळणे बांबूवर आपणच चढावयाचें, ढोलकें आपणच वाजवावयाचें उमेद उसना ओढुन चंद्रबळ अवांका थाक रंगण expire गाळणें abate आवांका कातडें शक्ती तारे टेंक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP