Dictionaries | References

चढाओढ

   
Script: Devanagari

चढाओढ     

ना.  अहमहमिका , चुरस , शर्यत , स्पर्धा , होड .

चढाओढ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : स्पर्धा, स्पर्धा

चढाओढ     

चढाओढीशिवाय उत्‍साह नाहीं आणि स्‍पर्धेवांचून हुरूप नाहीं
आपणांस काहीतरी प्रगति करावयाची आहे, कोणापेक्षां तरी अधिक करून दाखवावयाचे आहे अशी मनात आकांक्षा असल्‍याशिवाय मनुष्‍य तितक्‍या उत्‍साहाने काम करीत नाही व कोणी तरी प्रतिस्‍पर्धी असल्‍याशिवाय काम करण्यास तितके अवसान येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP