Dictionaries | References द देखोवखी Script: Devanagari See also: देखोदेख , देखोदेखी , देखोवाखी , देखोवेखी Meaning Related Words देखोवखी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Imitation, following, vieing with, emulating. Ex. बापाचे दे0 नें मुलगा चोर झाला. 2 as ad Emulously. देखोवखी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अनुकरण ; स्पर्धा ; चढाओढ उ० बापाचे देखोदेखीने मुलगा चोर झाला . - क्रिवि १ वरवर ; स्पर्धेने ; चढाओढीने . २ दुसर्याचे पाहून . अंतरीचा भाव काय कळे लोकां । एक मानी एक देखोवेखी . - तुगा १६ . ५१ . [ देखणे ] स्त्री. अनुकरण ; स्पर्धा ; चढाओढ उ० बापाचे देखोदेखीने मुलगा चोर झाला . - क्रिवि १ वरवर ; स्पर्धेने ; चढाओढीने . २ दुसर्याचे पाहून . अंतरीचा भाव काय कळे लोकां । एक मानी एक देखोवेखी . - तुगा १६ . ५१ . [ देखणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP