Dictionaries | References

चढोवाढी

   
Script: Devanagari
See also:  चढोवढी

चढोवाढी     

 स्त्री. इर्षेची चढाओढ ; झटापट , झुंज ( या शब्दाचा प्रयोग सामान्यत : तृतीया व षष्ठी विभक्तींत करतात ) - वि . चढतें - वाढतें . चढोवढीनें - स्पर्धेने ; ईर्षेनें ; वर ताण , वरचढ करण्याच्या आवेशानें , इच्छेने . चढोवढीचा - वि . ईर्षेचा ; स्पर्धेचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP