Dictionaries | References

इसाळा

   
Script: Devanagari
See also:  इसळ , इसळा , इसळी , इसाला , इसाळ , इसोळा

इसाळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

इसाळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  emulation; the spirit of rivalry.

इसाळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

इसाळा

   ( माण . ) ऐन जिन्नसी मोबदला ; शंभर पेंढ्यास अमुक पेंढ्या देण्याचें ठरवून काम करणें .
  पु. 
  पु. ज्वारीवरील रोग . - शे ११ . १५५ , ७ . १९५ .
 वि.  स्पर्धाळु ; चढाओढ करण्यास उत्सुक . [ सं . ईर्षालु ]
   स्पर्धा ; स्पर्धेचें - चढाओढीचें वारें ; चुरस ; चढाओढ ; अहमहमिका ; हेवा ; खुमखुमी . ( क्रि० धरणें ; येणें ). पद्मदळेंसी इसाळें । भांडताति जे हे डोळे । - ज्ञा १३ . ५५९ . बळ देखोनि सर्वागळें । एक नामाच्या इसाळें । गंधर्व राजे बुध्दिकुशळें । संग्राम त्यासीं मांडिला - मुआदि २३ . ९४ .
   चीड ; तिटकारा . वाचे सत्याचा विटाळ । इंद्रियनियमांचा इसाळ । - मुआदि १ . ६७ . [ सं . ईर्षा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP