Dictionaries | References ल लढणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लढणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. झुंझ करणे , द्वंद्व करणे , युद्ध करणे ; क्रि. चढाओढ करणे , झगडणे , टक्कर देणे , स्पर्धा करणे . Rate this meaning Thank you! 👍 लढणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे Ex. तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:प्रतिस्पर्धासूचक (Competition) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:युद्ध करणे लढाई करणे झुंजणे झुंज देणे दोन हात करणे सामना देणेWordnet:asmযুদ্ধ কৰা bdदावहा नां benযুদ্ধ করা gujયુદ્ધ કરવું hinयुद्ध करना kanಯುದ್ಧ ಮಾಡು kasجنٛگ kokझुज करप malയുദ്ധം ചെയ്യുക mniꯂꯥꯟ꯭ꯁꯣꯛꯅꯕ nepयुद्ध गर्नु oriଯୁଦ୍ଧ କରିବା panਯੁੱਧ ਕਰਨਾ sanयुध् tamஎதிர்த்துப் போராடு telయుద్ధంచేయు urdجنگ کرنا , لڑنا , جوجھنا , جدوجہدکرنا verb एखाद्या अधिकार इत्यादीच्या प्राप्तीसाठी किंवा गोष्ट इत्यादी टिकवून ठेवण्यासाठी लागून राहणे Ex. तो मानवाधिकारासाठी लढत आहे. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:लढा देणेWordnet:bdनां gujલડવું kasلَڑٲیۍ کَرٕنۍ , لَڑُن kokझुजप panਲੜਣਾ telకలుగ చేయు urdلڑنا , لڑائی کرنا , جدو جہد کرنا verb मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे Ex. आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे. HYPERNYMY:असणे SYNONYM:संघर्ष करणे झुंज देणे झुंजणेWordnet:benলড়াই করা gujલડવું kanಯುದ್ಧಮಾಡು kasتکلیٖف تُلٕنۍ tamபோரிட்டுக் கொண்டே இரு telయుద్ధంచేయు urdجوجھنا , لڑائی کرنا see : झुंजत, स्पर्धा करणे, लढाई Rate this meaning Thank you! 👍 लढणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. युद्ध करणे ; झुंझ करणे ; द्वंद्व करणे . झगडणे ; भांडणे ; तंटा करणे . ( ल . ) स्पर्धा करणे ; चढाओढ करणे ; टक्कर मारणे . [ हिं . लडना ] ( वाप्र . ) लढून पडणे - मोठ्या औत्सुक्याने , उत्कंठेने एखाद्यावर झटून पडणे ; तुटून पडणे . लढत - स्त्री . युद्ध ; झुंज ; झगडा ( क्रि० लागणे ; चालणे ; होणे ). लढा अर्थ १ पहा . [ लढणे ] लढता - वि . लढाऊ ; युद्धकुशल ; लढवई पहा . शिंदे यांची फौज एवढी , लढती , तिची ही गत . - भाब ७५ . लढवय्या ; लढणारा .; योद्धा . लढवय्या - पु . लढाण्यांत हुशार असलेला मनुष्य ; योद्धा ; वीर . [ हिं . ] लढवई , लढवाई - वि . झुंजार ; रणधीर ; रणशूर . लढाईस योग्य ( मनुष्य , घोडा , जहाज , रथ , शस्त्र ). [ हिं . ] लढविणे - सक्रि . झुंजावयास लावणे . बरोबरी , स्पर्धा करण्यास लावणे . हे पागोटे त्या पागोट्याशी लढवून पाहिले परंतु लढत नाही . चालविणे ; करणे ; योजणे ; उपयोग करणे ( मसलत , शक्कल , युक्ति , यत्न , तजवीज , साधने ). लढा - पु . भांडण ; वाद ; तंटा ; वादाचा विषय , भूमि . ( क्रि० लागणे ; चालणे ; असणे ; होणे ; राहणे व तोडणे ; चुकविणे ). प्रतिबंध ; अडथळा ; निरोध ; हरकत ; निग्रह करणारे , आड येणारे , गति कुंठित करणारे कारण . त्या कागदावर घोटणी नाही म्हणून रेघ ओडतांना मध्ये लढा लागतो . ( शब्दशः व ल . ) गुंता ; गुताडा ; गुरफटा . लढाई - स्त्री . भांडण , तंटा करणे . सामना ; रण , संग्राम . युद्ध ; युद्धसंसार . [ हिं . लडाई ] ( वाप्र . )०जिंकणे लढाईत जय मिळविणे ; विजयी होणे . लढाऊ वि . लढण्यास योग्य ( मनुष्य , पशु , जहाज इ० ). [ हिं . लडाऊ ]०गलबत जहाज न . लष्करी जहाज . Related Words लढणे निवडणूक लढणे वेंचणूक लडप चुनाव लड़ना الیکشَن لڑُن ಚುನಾವಣೆ ಯುದ್ಧಮಾಡು சண்டைபோடு تکلیٖف تُلٕنۍ போரிட்டுக் கொண்டே இரு కలుగ చేయు ਲੜਣਾ ಯುದ್ಧಮಾಡು झुजप యుద్ధంచేయు झुज करप दावहा नां युद्ध करना युद्ध गर्नु युध् எதிர்த்துப் போராடு যুদ্ধ করা যুদ্ধ কৰা ଯୁଦ୍ଧ କରିବା ਯੁੱਧ ਕਰਨਾ યુદ્ધ કરવું ಯುದ್ಧ ಮಾಡು ಹೋರಾಡು ധരിക്കുക യുദ്ധം ചെയ്യുക লড়াই করা લડવું लड़ना جنٛگ ਜੂਝਣਾ പരിശ്രമിക്കുക झुंजणे झुंज देणे नां संघर्ष करणे लढाई करणे लढा देणे युद्ध करणे सामना देणे war litigating under the same title दोन हात करणे लहडणे झगडणे लडाई सरंजामशाही litigate भिडणे लढ fight battle लडथड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP