Dictionaries | References त तुकडा Script: Devanagari Meaning Related Words तुकडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 smartly. 3 with हाताचे-पायाचे-मानेचे-कमरेचे-पाठीचे &c. To be exhausted or knocked up with exertion. तुकडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A bit, a piece.Bread. Segment.तुकडा देणें Give a share of.तुकडे पडणें with हाताचे-पायाचे-मानेचे-कमरेचे-पाठीचे Be exhausted or knocked up with exertion. तुकडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खांड , खाप , शकल ;ना. भाग , विभाग ;ना. वाटा , हिस्सा . तुकडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun धातू, लाकूड, कापड, कागद इत्यादींमधून कापून निघालेला भाग Ex. कापडाचे तुकडे गोळा करून त्याने गोधडी केली. HYPONYMY:बंद ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmফটাকানি gujકટકો hinधज्जी kanಹರಕು ಬಟ್ಟೆ kasٹُکرٕ kokतिस्ती malവെട്ടുകഷണങ്ങള് mniꯃꯆꯦꯠ nepधुजा oriଛୋଟଖଣ୍ଡ panਧੱਜੀ tamதுண்டு துணி telపేలిక urdدھجی , چندی , پرزہ noun कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा Ex. हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे. HYPONYMY:खापर विटकर गिट्टी ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खंडWordnet:benখণ্ড gujખંડ hinखंड mniꯃꯆꯦꯠ telముక్కలు urdچٹان , سل , ٹکڑا See : फोड तुकडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. खांड ; खाप ; शकल .( विशेषतः प्रथमपदी भाकर किंवा रोटी हे शब्द असतां ) अन्न ; भोजन ; जेवण . सोडुनि सदन्न सेविल कोण सुधी अशुचि वाळके तुकडे । - मोउद्योग ११ . ४१ .( ल . ) निर्वाहाचे साधन ; पोट ; अन्न ; दाणापाणी ; भाकर . ४ ( नांदेडहैद्राबाद . ) गव्हाची साधी पोळी .( अंकगणित ) वर्तुलखंड .२५ - ३० हात लांबीचे पागोटे . ( कुस्त्यांच्या वेळी बक्षिसा साठी देतात ते ). [ सं . त्रोटक , स्तोक ; हिं . टुकडा ; का . तुकडि ] ( वाप्र . )०तोडून - ( नाकारीत असताना ) भीड अथवा मुरवत न धरितां स्पष्ट उत्तर देणे .देणे - ( नाकारीत असताना ) भीड अथवा मुरवत न धरितां स्पष्ट उत्तर देणे .०देणे वाटा , हिस्सा देणे . तुकडे पडणे १ मोठी व चुरशीची चढाओढ लागणे . २ महाग ; होणे ; दुर्मिळ होणे . ( ज्यांचे तुकडेतुकडे करुन थोडीथोडी विक्री करता येईल अशा पदार्थांच्या किंमतीसंबंधीहि योजतात . ) मांजरपाटाचे - धान्याचे - आंब्याचे - गुळाचे - तुकडे पडतात . ( कामाचे ) तुकडे पडणे झपाट्याने , लवकर होणे ; चटकन उरकणे . ( हात , पाय , मान , कमर पाठ वगैरेचे ) तुकडे पडणे अति श्रमाने थकून जाणे ; मरगळीस येणे . चालून चालून पायाचे तुकडे पडले . तुकडी स्त्री . १ लहान तुकडा . २ लहन टोळी ; देश , सैन्य याचा भाग ; विभाग . तुकडी पुणे - पोटतुकडी तालुके हवेली ... [ तुकडा ] तुकडमोड्या बाबू वि . ऐतखाऊ ; भोजनभाऊ ; पंक्तिपठाण ; काम न करता खाणारा ; आळशी [ तुकडा + मोडणे ] तुकड्या वि . आगंतुकी अथवा भिक्षा मागून निर्वाह करणारा ; आयतखाऊ . ( आळशी माणसाबद्दल म्हणतात ). [ तुकडा ] तुकड्याची चोळी स्त्री . खणाचे नऊ तुकडे करुन ते जोडून केलेली चोळी . याच्या उलट अखंड चोळी . तुकडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तुकडा तोडून देणेंभीड अथवा मुरवत न धरितां स्पष्ट उत्तर देणेंरोखठोक जबाब देणेंसाफ नाही म्हणून सांगणेंसंबंध तोडणें. Related Words तुकडा लांबट तुकडा छोटा तुकडा लहान तुकडा लांब तुकडा मांसाचा तुकडा तुकडा मोडणें तूप तुकडा गांडी घोंगडा, पोटाला तुकडा ছোট টুকরো ટુકડા टुकड़ी तुकडा देणें कुडको slice মাংসের টুকরো লম্বা টুকরো ମାଂସ ତରକାରୀ ଲମ୍ବା ଭାଗ લાંબો ભાગ ਮਾਸ ਕਤਰਾ ਲੰਬਾ ਭਾਗ लंबा भाग लांब कुडको मांस का टुकड़ा टिक्का ٹُکرٕ ટિક્કા ଭଙ୍ଗା block crumb rubber blanket slip of muscle खॉलॉ कितअ कपला कपळी कुडकॉ चोळखा फडका काढणें टवर टिवळी तक्टो ताकडातुकडा आदोंदी कपेरी कुळपटी व्हकला दांडूल चिपोरा साकाटो वसुला आंगटी scantling खर्याचें खाडं कहाकर कातुकडी कटका कपॉ करवेण कळंकूट शंत हरळी प्रसाद चोळको चोळखो छिणी तळकुटे तुरवठे टेनए ठिकाळें ठिगोळें आमले कुडकॉ आनि पेजे भुरकॉ काटोमोटो कावलकठी कर्चा कळकुट कोरका कुंडका कुडका कुडगा चकळ दांडगे दाळकांड रोटटी मोण्णु तुपांत पळळी बॉर भांगो मंदोसा मुलुमुलु चिरटें टिंपरें टिपरुं टिंपरुं टेंपर ढबका ढीवळ सरली शाई पैसा शेनवत शेनोत कंडका कळपणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP