Dictionaries | References क कळपणें Script: Devanagari See also: कळपा Meaning Related Words कळपणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . १ सालपट ; खपली ; कवची ; तुकडा ; साल ( भाजण्यानें किंवा उन्ह लागण्यानें शरीरावरील निघणारा ). २ निघालेला तुकडा ; खवला ( गंजलेल्या लोखंडाचा ); पोपडा ; पापुद्रा . ३ दगडांची निघालेली कपरी ; लांकडाची ढलपी , झिलपी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP