Dictionaries | References

तूप तुकडा

   
Script: Devanagari

तूप तुकडा     

हलके भिकार अन्न
काही तरी खाणें. कापशीकर घोरपडे सेनापति यांचे घरी श्रीराम कुलदैवत आहे. म्‍हणून रामनवमीचा नवरात्र उत्‍सव असतो. त्‍यावरून एक पुढे दिलेले ग्राम्‍य कवित्‍व रचलेले आहे-श्रीरामाच्या मूर्ति सेनापतीच्या घरांत राहत्‍याति। नवरात्राच्या मंदी तुप तुकडा उगिच गिळुन बसत्‍याती।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP