Dictionaries | References

दोणभर तूप पडका, तॅन्हा ध्रुपद वैर पडका

   
Script: Devanagari
See also:  दॉणभर तूप पडका, तॅन्हा ध्रुपद वैर पडका

दोणभर तूप पडका, तॅन्हा ध्रुपद वैर पडका     

(गो.) द्रोणभर तूप पोटांत जाईल तेव्हां ध्रुपदाला रंग चढेल. आधीं अंतरात्मा तृप्त झाल्यावांचून एखादें काम करायला मन लागत नाहीं, किंवा ताकद येत नाहीं अशा अर्थी वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP