Dictionaries | References त तूप गूळ असले तर गव्हाची गोडी Script: Devanagari Meaning Related Words तूप गूळ असले तर गव्हाची गोडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गव्हाची पोळी खावयाची तर तीबरोबर भरपूर तूप व साखर किंवा गूळ असेल तरच ती गोड लागते. त्याप्रमाणें सर्व गोष्टी यथाप्रमाण ठीक जुळल्या तरच एकंदर शोभा येतेनाहीतर एक अतिशय चांगली वस्तु असून सभोवती भिकार असल्या तर शोभा येत नाही. याकरितां सर्व वस्तु एकमेळाच्या असाव्या. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP