Dictionaries | References

गोडी

   
Script: Devanagari

गोडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 A liking, fondness, or taste for. गोडीस चढणें To be growing sweet; to ripen. गोडीस पडणें To be agreeable unto--a medicine, a business &c. गोडीस येणें in. con. To get reconciled unto; or to become fond of.

गोडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sweetness, throughout its applications in Englishlusciousness, fragrance, melody &c. Taste, just perception or relishopp. vitiation of palate. Ex. ज्वरानें तोंडाची गोडी गेली Goodness or niceness (of a dish &c.). Gentleness, softness, blandness (of speech). A liking, fondness, or taste for it.

गोडी     

ना.  आवड , चटक , चव , रुची , लज्जत , सख्यभाव .

गोडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आवड, गोडवा, रुची

गोडी     

 स्त्री. १ गोडपणा ; मिष्टता ; सुवासिकपणा ; मधुरता . गोड ( - वि . ) पहा . २ चव ; रुची ; अरुचीच्या उलट . तापानें तोंडाची गोडी गेली . ३ नामीपणा ; रुचकरपणा ( पक्वान्नाचा ) ४ सौम्यता ; मृदुता ; मधुरता ( भाषणाची ). ५ चटक ; लज्जत ; आवड . नीच दास्यत्वाची गोडी । - दा २ . ७ . ३० . ६ सख्यभाव ; मैत्री . ७ ( गो . ) कैफ नसलेली ( दारु ). [ स . गुड ] ( वाप्र . ) गोडीस चढणें - गोड होत जाणें ; पिकणें . गोडीस पडणें - मानवणें ; पसंत पडणें ( औषध , काम ). गोडीस येणें - १ पुन्हां सख्य , मैत्री होणें . २ चटक लागणें ; शौकी बनणें . सामाशब्द -
०गुलाबी  स्त्री. १ मैत्री ; रहस्य ; भलेपणा . त्याची आमची गोडीगुलाबी आहे म्हणून एकमेकांचे घरीं येतों जातों . २ मौज ; आनंद ; खेळीमेळी . ३ सामोपचार ; मनमिळाऊपणा . गोडीळ , गोडूस , गोडूळ - वि . १ गोडसर . २ गदरलेलें ( फळ ).

गोडी     

गोडी गुलाबी
१. मैत्री
रहस्‍य
भलेपणा. २. मौज
आनंद
खेळी मेळी. ३. सामोपचार
मनमिळाऊपणा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP