Dictionaries | References ज जेवणाची रुचि आणि गाण्याची गोडी ही लोकांच्या येथे असतें Script: Devanagari Meaning Related Words जेवणाची रुचि आणि गाण्याची गोडी ही लोकांच्या येथे असतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घरचे जेवण बरे लागत नाही, तसेच घरच्या माणसाने गाणे म्हटलेले खपत नाही किंवा चांगले लागत नाही. पण याच गोष्टी दुसर्याच्या घरच्या चांगल्या वाटतात. अशी मनोवृत्ति पुष्कळांत पाहण्यास सापडते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP