Dictionaries | References ल लोकांच्या साहायाची अपेक्षा, खर्या अंतःकरणाची दिशा Script: Devanagari Meaning Related Words लोकांच्या साहायाची अपेक्षा, खर्या अंतःकरणाची दिशा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लोकांच्या मदतीची आशा बाळगण्यापेक्षां आपल्या सदसद्विवेकबुद्धीस योग्य वाटेल त्याप्रमाणें करणें अधिक चांगलें. तु ०- ऐकावें जनाचें करावें मनाचें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP