Dictionaries | References

खर्‍या मनुष्‍याची वाणी, दस्‍तऐवजासमान

   
Script: Devanagari

खर्‍या मनुष्‍याची वाणी, दस्‍तऐवजासमान

   जो सचोटीचा प्रामाणिक मनुष्‍य आहे, जो सत्‍यवचनी आहे त्‍याच्या शब्‍दाला लेखाइतकी किंमत असते. कारण तो कधीहि स्‍वतःच्या वचवनापासून ढळत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP