Dictionaries | References

बोल

   
Script: Devanagari

बोल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  गीत या बाजे के गठे या बँधे हुए शब्द   Ex. मृदंग के बोल पर नर्तकी थिरकने लगी ।
HYPONYMY:
प्रहरण यति अवच्छेद परन
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्रबंध प्रबन्ध
Wordnet:
benবোল
oriବୋଲ
urdبُول , پَربَندھ
See : उक्ति, वचन

बोल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  गीत वा वाद्याचे एकठांयीले वा बांदिल्ले शब्द   Ex. मृदंगांच्या बोलार नर्तकी नाचपाक लागली
HYPONYMY:
प्रहरण यती अवच्छेद
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবোল
oriବୋଲ
urdبُول , پَربَندھ
See : पेल्ल

बोल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. म्हणे म्यां कैसा अन्याय केला ॥ बोल ठेवूं कवणावरी ॥. बोल बोलणें To say one's say. बोलांत बोल नसणें g. of s. To have no congruity or consistency in one's speech.

बोल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Speech, saying; reproof.
बोल ठेवणें   Lay blame (upon).
बोलण्‍यांत बोलणें नसणें   Have no congruity in one's speech.
बोल बोलणें   Say one's say.

बोल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द   Ex. संतांचे बोल नेहमी आठवावेत
HYPONYMY:
प्रशंसा प्रवचन सुवचन
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वाणी वचन
Wordnet:
bdबोसोन
benবচন
gujવચન
hinवचन
kanವಚನ
kokवाणी
malവാക്ക്
mniꯋꯥꯉꯥꯡ
nepवचन
oriବଚନ
panਬੋਲ
sanवचनम्
tamபேச்சு
telమాట
urdبات , بیان , بول بچن ,
noun  लिखित रूपात उपलब्ध असलेले एखाद्या साधू महात्माचे वचन   Ex. कबीर, गुरूनानक इत्यादींचे बोल खूप प्रचलित आहे.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शब्द
Wordnet:
gujસબદ
hinसबद
kokसबद
malസബത്ത്
urdسَبَد
See : उक्ती

बोल     

 पु. ( गो . ) एक प्रकारचा आंबा .
बोलणें ; भाषणांतील अवयवभूत जे शब्द किंवा जीं वाक्यें तीं ; वाणी ; भाषण .
शब्द . पूर्वीचें भाषण ; बोलून दाखविलेलें मनोगत ; मत ; विचार ; वचन . केला म्यां सत्य बोलिला बोल । - मोआश्व २ . १३४ . परिसोनि बोल कानाहीं । - मोउद्योग १३ . २३३ .
दोष ; दोषारोप ; निंदा ; ठपका . भीष्म - धृतराष्ट्र - विदुर - द्रोण - कृप - नृपासि बोल तो लावी । - मोसभा ५ . ४५ .
वाद्यावर प्रहार करुन काढलेला विशिष्ट ध्वनि . उदा० तबल्याचे बोल . ( क्रि० काढणें ; वाजविणें ).
वर्णन . असोत हें बोल । चालतां जालें नवल । - शिशु ५५५ .
गार्‍हाणें . आर्ताबोलाची सांठवण । - ऋ ९६ . [ सं . ब्रू ; म . बोलणें ; दे . बोल = कलकल ] म्ह० बोलाचीच कढी बोलाचाची भात । जेवोनिया तृप्त कोण झाला । ( खरें कांहीं न देतां फक्त तोंडाची कोरडी सहानुभूति दाखविल्यानें कोणाचें समाधान झालें आहे काय ! )
०करणें   ( महानु ) बोलणें ; भाषण करणें . तंव तो लक्ष्मी कांतु । धाकुटियासी बोलू करितु । - शिशु १७५ .
०ठेवणें   लावणें - दोष देणें , लावणें ; नांवें ठेवणें . लावियला म्यां दुःखीं बाई त्या ईश्वरासही बोल । - मोकृष्ण ८३ . ३६ .
०बोलणें   आपलें म्हणणें काय आहें तें स्पष्टपणें सांगणें .
बोलांत बोल नसणें   बोलण्यांत मेळ नसणें ; बोलण्यांत विसंगति असणें .
०लागणें   दोष लागणें ; बट्टा लागणें ; काळिमा लागणें . तरि भरत कुळगुरुंच्या लागेना बोल काय गा महिम्या । - मोउद्योग ३ . ५० .
बोलाफुलास गांठ पडणें   
  1. फूल पडेल असें म्हणण्याला आणि फूल पडण्याला एकच गांठ पडणें .
  2. सहज म्हणून बोललेली गोष्ट काकतालीयन्यायानें घडून येणें

सहज म्हणून बोललेली गोष्ट काकतालीयन्यायानें घडून येणें . बोलले बोल सिध्दीस नेणें - दिलेल्या वचनाप्रमाणें वागणें ; सामाशब्द - बोलगडा , गाडा - वि . बोलका ; बडबड्या ; वाचाळ ; वारेमाप बोलणारा ; ( शब्दश : गाडीभर बोलणारा ). [ बोलणें + गाडा ]
घेवडा, ०घेवडी वि .  वाचाळ ( मनुष्य अगर स्त्री ); वटवट करणारा - री ; फार बोलण्याचा स्वभाव असलेला .
०तान  स्त्री. ज्या तानेमध्यें चीजेंतील अक्षरें विवक्षित स्वरानें म्हटलीं जातात ती तान .
०पुतळी   माणकी - स्त्री . फार बोलणारी , डौलानें बोलणारी स्त्री .
०भाक  पु. वचन ; शपथ ; करार .
०भांड वि.  
आवेशानें बोलण्याच्या व भांडणाच्या कामांत पटाईत .
यत्किंचित कारणावरुन भांडावयास सिद्ध होणारा .
०वरी   क्रिवि . शब्दांनीं . ज्यासि परब्रह्म आलें हातां । तोचि जाणें सदगुरुची पूज्यता । इतरासि हे न कळे कथा । अनुमानता बोलवरी । - एभा १३ . ७४६ .
०वा   वाय - पुस्त्री . ( कों . ) लोकवार्ता ; वदंता ; चारचौघांत प्रसृत झालेली बातमी . बोलका बोलिका - वि .
बोलणारा ; चांगलें बोलणारा .
फार बोलणारा ; वटवट करणारा ; वाचाळ ; बडबड्या ; भाट .
बोलूं शकणारा ; बोलतां येत असलेला ( पोपट , लहान मूल ).
वक्ता ; संभाषणांत भाग घेणारा ; घुम्यासारखा न बसणारा . [ बोलणें ]
०का   चालका - वि . बोलण्यास व चालण्यास येऊं लागलेलें ( मूल ). [ बोलणें + चालणें ] बोलबाला - पुक्रि . उत्कर्ष ; वैभव ; विजय ; भरभराट ; अभ्युदय ; चढती कमान ; कीर्ती . शत्रूवर बोलबाला । आले करुन शहर पुण्याला । - ऐपो २३७ . ( क्रि० होणें ). [ हिं . ] बोलाचाली बोलाबोली बोलाचाल - स्त्री .
संभाषण ; बोलणें - चालणें .
वादविवाद ; भांडण ; बाचाबाची ; रागारागाचें भाषण . बोलाचालीवर येणें - भांडूं लागणें ; चिरडीस जाऊन बोलणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP