Dictionaries | References

वाणी चोरुन गूळ खातो

   
Script: Devanagari

वाणी चोरुन गूळ खातो     

दुकानदार कधीं आपल्या दुकानांतला माल उघडपणें वापरीत नाहीं. कारण लोकांच्या डोळयावर येण्याचा संभव. तु ०- आपलेंच खावें पण चोरुन खावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP