Dictionaries | References

गूळ चारणारापेक्षां निंब चारणारा बरा

   
Script: Devanagari

गूळ चारणारापेक्षां निंब चारणारा बरा

   गोड गोड बोलून आपणांस फसविणार्‍या मनुष्‍यापेक्षा निंबाप्रमाणें कडू पण स्‍पष्‍टपणे बोलणारा मनुष्‍य अधिक चांगला. तु०-सुलभा
   पुरुषा राजन्‌ सततं प्रियवादिनः। अप्रिस्‍यपि पथ्‍यस्‍य श्रोता वक्ताच दुर्लभः।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP