Dictionaries | References ख खोट्या मित्रांपेक्षां प्रसिद्ध शत्रू बरा Script: Devanagari Meaning Related Words खोट्या मित्रांपेक्षां प्रसिद्ध शत्रू बरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या लबाड वरून साळसूद दिसणार्या पण आंतून कपट करणार्या मित्रापेक्षा उघड शत्रु पुरवतो. याचे कपट लवकर कळत नाही व त्याचा बंदोबस्त करतां येत नाहीपण उघड शत्रूपासून निदान सावध राहतां येते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP