Dictionaries | References

अनोळखी संबंधापेक्षां ओळखीचाच संबंध बरा

   
Script: Devanagari

अनोळखी संबंधापेक्षां ओळखीचाच संबंध बरा     

( इंप्रजी म्हणीचा अनुवाद ) संबंध पारा दिवसांचा असेल व स्वभाव, गुणदोष इ. माहीत झाली असतील तर अगदीं नवीन संबंधापेक्षां हाच जुना बरा असें वाटणें साहाजिकच आहे. ओळखीमुळें दुष्टपणाला काहीं आळा बसतो. " मि. चर्चिल यांच्याशीं बोलतांना त्यांची मि. यूसाची थोंडी बाचाबाची झाली. बोलण्याच्या ओधांत त्यांनीं ‘ अनोळखी संबंधापेक्षां ओळखीचाच संबंध बरा ’ हा इंग्रजी वाक्प्रचार वापरला असें दिसतें
पण असें म्हणण्यांत त्यांनीं कोणता अपराध केला हें समजत नाहीं. " -केसरी २३-१-४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP