Dictionaries | References

तुझा मंत्र नोहे बरा, माझा बैल चुके मोर्‍हा

   
Script: Devanagari

तुझा मंत्र नोहे बरा, माझा बैल चुके मोर्‍हा     

तुझ्या नादी लागून काही उपयोग नाही. माझ्या बैलाकडे लक्ष्य न दिल्‍यास तो मात्र चुकण्याचा संभव आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP