Dictionaries | References क काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल Script: Devanagari Meaning Related Words काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 देवाचा देव्हारा बाजूला करून लांडा बैल प्रथम पुजण्याची तयारी करणेंमहत्त्वाची गोष्ट बाजूला टाकून क्षुल्लक गोष्टीस गैरवाजवी महत्त्व देणेंआपलाच भलताच हेका, हट्ट गैजवाजवी असतांहि चालविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP