Dictionaries | References क काढा Script: Devanagari Meaning Related Words काढा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To draw out excess gen., or to be grasping or greedy. काढा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A decoction of medicinal herbs, an extract, essence.काढा कढणें To draw out excess generally, or to be grasping or greedy. काढा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun औषधी वनस्पती उकळून त्याचा अर्क ज्यात उतरला आहे असे पाणी Ex. खोकल्यावर तुळशीचा काढा गुणकारी असतो HYPONYMY:बाळंतकाढा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmক্বাথ bdमुलि रुनाय बिदै benকাত্থ gujઉકાળો hinकाढ़ा kanಕಷಾಯ kasعٲرق kokकाडो malനീര് mniꯍꯤꯗꯥꯛ꯭ꯃꯍꯤ oriକ୍ୱାଥ୍ panਕਾੜ੍ਹਾ sanकषायः telకషాయం urdکاڑھا , جوشاندہ , عرق काढा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. २ औषधी वनस्पति उकळून त्यांचा अर्क ज्यांत उतरला आहे असें पाणी ; कषाय ; अर्क ; याचें सामान्य प्रमाणः - काढा करण्याची जीं द्रव्यें असतील ज्याच्या सोळापट पाणी घालून तें चौथाई राहिपर्यंत आटवावें म्हणजे तो पिण्यास योग्य होतो . - योर १ . ३१५ . ( सं . कषाय , क्वाथ ) ०काढणें - १ अधिक काढणें ; उपटणे ; मिळविणें . २ लोभी बनणें . ३ पाठ लाग करणें . ( टोणग्यांची अथवा बैलांची झोंबी लागली म्हणजे एक टोणगा अथवा बैल दुसर्या टोणग्याच्या अथवा बैलाच्याअ मागें धांवत जाऊन पाठलाग करतो त्यास व मनुष्यांच्या बाबतींतहि म्हणतात . ' तें देखोनि शैल्यांचा साबळी । काढाओ काढिला । ' - शिशु ९५६ . काढ्यांत कोळणें - १ काढ्यांत एखादें औषदह कुसकरणें . २ ( ल .) दुःखानें क्षीण होणें . ' पाहुन मनाचा खंबीर दुःखें पहा काढी कोळतें । ' - प्रला १०२ . ३ एकद्यास रोख नाण्यानें कर्ज देऊन व्याजाच्या ऐवजीं धान्यरुपानें व्याज घेणें - देणें , व तो व्यवहार . ( क्रि०काढणें ; करणें ) ( पंचम्यंत प्रयोग काढ्यावर काढ्यानें इ० ) ( काढणें ) ४ माळवें ; भाजीपाला विकत घेतला असतां त्यावर बोलीपेक्षां जास्त तो अधिक मागूनघेतात तो भाजीपाला ; वर्ताळा . ( क्रि०घेणें ) ' एका पैशाची खरेदी , दोन पैशाचा काढा .' ५ ( व .) उपवास ; लंघन , ' त्याला तापांत काढा पडला .' काढा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काढा ओढीचा धनीकर्जबाजारी मनुष्यअतिशय देणें झालेला मनुष्यअनेकांचा रिणको.काढ्यांत कोळणें१. काढ्यांत दुसरे औषध मिसळून देणें. २. दुःखानें क्षीण होणेंअतिशय रंजीस होणेंदुःख कष्टानें सहन करणें. ‘पाहून मनाचा खंबीर दुःखे पहा काढी कोळतें।’ -प्रला १०२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP