Dictionaries | References क कच्च्या धाग्याचें बंधन सैल, कैसा आकळे दांडगा बैल Script: Devanagari Meaning Related Words कच्च्या धाग्याचें बंधन सैल, कैसा आकळे दांडगा बैल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कच्च्या दोर्याने दांडगा बैल बांधूं गेल्यास तो कसा बांधला जाईल? अपुर्या किंवा अर्धवट साधनांनी कठिण गोष्ट सिद्ध होऊं शकत नाही. ज्या प्रकारचे काम असेल तशीच तयारी केली पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP