Dictionaries | References

कच्च्या गुरुचा चेला

   
Script: Devanagari

कच्च्या गुरुचा चेला     

अर्धवट शिक्षकापासून ज्ञान मिळविलेला. ज्‍याचे स्‍वतःचे ज्ञान अथवा चातुर्य परिपक्‍व नाही अशा मनुष्‍याजवळून विद्या घेतल्‍यास ती अपूर्णच असणार. यावरून अर्धवट माहिती मिळवलेला
अपुरें ज्ञान असलेला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP