Dictionaries | References

अक्रोट

   
Script: Devanagari
See also:  अक्रोड

अक्रोट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The walnut tree. 2 m n Its fruit.

अक्रोट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  See अकरोट.

अक्रोट     

 पु. हें झाडं हिमालयाच्या आसमंतात व चीन . उत्तर हिंदुस्थान , इराण इकडे होतें ; याला ३०।४० वर्षांनीं फळ येतें ; हें पेरुएवढें असून कच्च्या फळांचें लोणचें घालतात . याचें तेल खातात व जाळतात ; फळ मधुर , पौष्टिक , पित्त , क्षय व रक्तदोषावर उपयोगी ; याचें टरफल व पान स्तंभक ; लांकूड सुरेख व मजबूत असल्यानें नक्षीकामास चांगलें . [ सं . अक्षोट - ड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP