Dictionaries | References

थापणे

   
Script: Devanagari

थापणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  ओली माती इत्यादी वस्तूंना थापून, दाबून किंवा साचाने विशेष आकारात देणे   Ex. गावात गोवर्‍या बनविण्यासाठी शेण थापतात.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  ओल्या वस्तूचा गोळा दुसर्‍या वस्तूवर बसेल अशारितीने टाकणे   Ex. शेतकरी आपल्या कच्च्या घराच्या भिंतीवर माती थापत आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

थापणे

 स.क्रि.  चापट करणे , थापटणे . २ चिकटेसा मारणे ( भिंतीवर चिखल इ० कांचा गोळा ); लिंपणे . ३ कुरवाळण ; गोंजारणे [ थाप ]
 स.क्रि.  स्थापणे ; उभारणे ; निश्चित करणे . [ सं . स्थापन ; प्रा . थप्पण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP