Dictionaries | References

थापा

   
Script: Devanagari

थापा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

थापा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 level ground on the summit or side of a hill. थापा वळणें To drop and die suddenly and in multitudes.

थापा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  cow-dung and straw patted into a cake.

थापा

  पु. थवा ; समुदाय . ' बापाजी ही बापा । लेकी फार म्हणूं नकाजसा चिमण्यांचा थापा । उडूनी जाई । - स्त्रीस्वभाव . ( सं . स्था )
  पु. १ ढेकळे मोडण्याचे लांकडी हत्यार . २ लाखेच्या आंगठ्या करण्याचे हत्यार . ३ ( कों . ) गोंवरी . ४ टेकडीच्या माथ्यावरील अथवा टेकडीच्या बाजूला असलेली सपाट जमीन , पठार . आली थाप्यावरती झाडी असमान फाडी साहेब फडफडी हेलावे घेई तीन मजले गेले सुर्या दिसला नाही । - ऐपो ४३४ . [ थापणे ]
  पु. लाखेच्या आंगठ्या करावयाचे लष्करी लोकांचे एक हत्यार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP