Dictionaries | References

चकविणी

   
Script: Devanagari
See also:  चकवणी

चकविणी

  स्त्री. दिशाभूल ; भुरळ . २ ठकबाजी ; थापा ; फसवणूक . ज्यांचें देणें झालें त्यांनीं खेटे घालीत बसावें आणि ज्यांनीं देणें आहे ; त्यांनीं ... ... एकसारख्या चकविण्या दाखवीत असावें . - आगर . [ चकविणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP