Dictionaries | References

लफांगा

   
Script: Devanagari
See also:  लफंगा , लफंग्या , लफंघा , लफंघ्या

लफांगा     

वि.  
लुच्चा ; फसव्या .
नुसत्या वल्गना करण्यांत हुषार .
कांही तरी सबबी पुढे करणारा ; चुकवाचुकवी , टाळाटाळी करणारा .
थापा , पोकळ वचने देण्यांत पटाईत . [ अर . लफाझ = बडबड्या ; हिं . ] लफंगे , लफांग , लफांगे - न .
लचांड ; संकट ; अडचण ; पेंच .
वाईट , निरर्थक गप्पगोष्टी ; कुटाळक्या .
एकसारखी , गैरफायदा , उलाढाल , कचाट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP