Dictionaries | References

सटल्ली

   
Script: Devanagari
See also:  सटल , सटली , सटल्या

सटल्ली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   2 That swerves from the truth; of easy veracity; slippery.
   ; storytelling. v मार, हाक.

सटल्ली

  स्त्री. १ सटकणें ; झुकांडी ; झटकन निघून जाणें ; वचन किंवा करारांतून निसटणें . ( क्रि० खाणें ). २ सत्यापासून ढळणें ; थापा ; बाता ; गप्पा . ( क्रि० मारणें ; हांकणें . ) ३ ( व . ) हयगय . जरी सटली केली कीं काम बिघडलें . सटली - ल्या - वि . १ निसटणारा ; झटकणारा . २ सत्यापासून ढळणारा ; थापाडया .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP