Dictionaries | References

लिंपणे

   
Script: Devanagari
See also:  लिपणे

लिंपणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  लेप देणे   Ex. घराच्या भिंती चुन्याने लिंपल्या.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
gujધોળાવું
hinपुतना
kokसारोवप
panਪੂਤਨਾ
urdپتنا
See : सारवणे

लिंपणे     

स.क्रि.  
लेपाने बुजविणे ; थापणे ; चोपडणे ; भोके , खळ्या इ० बुजून पडलेली भिंत , कूड , बीळ इ० चांगले होण्यासारखे शेण , चिखल इ० चा लेप देणे .
चिखल , चुना इ० चे गोळे मारुन चूल , ओटा इ० रचणे - तयार करणे - घालणे .
भिजणे ; लिप्त होणे . तो कर्मे करी सकळ । परि कर्मबंधा नाकळे । जैसे न लिंपे जळी जळे । पद्मपत्र । - माज्ञा ५ . ५० .
( ल . ) दोष लागणे . परी त्याचेनि वेव्हारे न लिंपिजे तो । - विपू १ . १०८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP